Posts

Showing posts from June, 2022

इंग्रजी शिकतांना: पाठांतर आणि समजणे यातील फरक

Image
इंग्रजी शिकतांना पाठांतर आणि समजणे यातील फरक जे समजत नाही ते आपणास पाठ करावे लागते, आणि जे समजते ते लक्षात ठेवण्याची गरजच नसते पाठांतर केलेली कोणतीही गोष्ट फक्त पाठांतरा पुरतीच मर्यादित राहते; पण समजलेल्या गोष्टींची अप्लिकेशन तुम्ही तुमच्या मनाने विविध स्तरावर आणि तुमच्या पद्धतीने अचूक करू शकता. मुलीला 'ती' म्हणायचे, हे तुम्ही पाठांतर केलेले नाही; ते तुम्हाला समजलेले आहे. •तत्व म्हणजे काय? ज्यांना शून्य ते नऊ पर्यंतचे आकडे माहिती नाहीत; त्यांची स्थानिक किंमतच माहिती नाही; त्यांना 12,740 म्हणजे काय कधीच समजू शकत नाही. पुढील प्रश्नांची उत्तरे तुम्ही तोंडी सांगू शकता: पाच अधिक पाच दहा अधिक दहा चार अधिक तीन सहा अधिक सहा वीस अधिक वीस पन्नास अधिक पन्नास परंतु 1265389743 + 2468753146 _______________ परंतु वरील संख्यांची बेरीज तुम्ही सहज तोंडाने सांगू शकत नाही. पण या दोन्ही संख्या एकाखाली एक लिहिल्या बेरजेचे चिन्ह दिले, तुमच्याकडे एक पेन दिला, तर तुम्ही चुटकीसरशी बेरीज करू शकता. काय कारण? कारण हेच आहे की तुम्हाला बेरीज करण्याचं तत्त्वच समजलेले आहे. मग जगातल्या कोणत्याही संख

•द्वितीय भाषा म्हणून इंग्रजी बोलणे अवघड आहे का?

Image
Blog Post •द्वितीय भाषा म्हणून इंग्रजी बोलणे अवघड आहे का? ••हो अवघड आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर द्वितीय भाषा म्हणून इंग्रजी अवगत करणे कठीण आहे हे मी खात्रीपूर्वक सांगू शकतो. या सर्वांची मुळे शिक्षणपद्धतीत रुजलेली आहेत. एक साधी आणि अनुभवतील समस्या आपण समजून घेऊ. एखादा माणूस एक इंग्रजी वाक्य बोलला आणि ते आपण ऐकले तर आपल्या मेंदूत पुढील प्रक्रिया घडतात. 1. एखादा माणूस इंग्रजी वाक्य बोलतो. 2. ते इंग्रजी वाक्य तुमच्या कानात जाते 3. कानातील इयरड्रम मधून मेंदूकडे पाठवले जाते. 4. मेंदुमद्धे मिळालेल्या इंग्रजी वाक्याचे, अगोदरच्या मिळवलेल्या इंग्रजी ज्ञानानुसार समजून घेण्याचे प्रयत्न सुरू होतात. 5. जे ही तोडके-मोडके समजून घेतले जाते त्याला आपला मेंदू मातृभाषेत भाषांतरित करण्याचा प्रयत्न करतो 6. मातृभाषेत समजल्यानंतर मेंदू मातृभाषेतून विचार सुरू करतो 7. मातृभाषेत प्रतिसाद तयार करतो. 8. मातृभाषेत जो प्रतिसाद तयार केला आहे त्याचे इंग्रजीत भाषांतर करतो. 9. आणि हे इंग्रजीचे भाषांतर बोलण्यासाठी ओठांना आज्ञा केली जाते. 10. आणि ही प्रक

Popular posts from this blog

100+ Grammar Tests for all competitive Exams

•द्वितीय भाषा म्हणून इंग्रजी बोलणे अवघड आहे का?

30 Key Points for Coaching Centers